BJP state president Chandrashekhar Bawankule’s tour to win Vidarbha announced : आगामी विधानसभा निवडणूकात कॉंग्रेसला विदर्भात जादा जागा मिळण्याची आशा आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येत्या आजपासून (12 सप्टेंबर)तीन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर जात आहेत.
नागपूर :- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जाणार win Vidarbha असून विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तीन दिवसांचा दौरा करून चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात ते मतदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलावर हिट अँड रन Chandrashekhar Bawankule Hit And Run Case चा प्रकरण असतानाच दुसरीकडे बावनकुळे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. Maharashtra Political Latest News
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार 12 सप्टेंबर ते शनिवार 14 सप्टेंबर पर्यंत तीन दिवस अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणि भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत. Maharashtra Political Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…