Chandrashekhar Bawankule : “कार्यकर्त्यांचे मोबाईल, व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत!”
•मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक विधान; ‘चुकीचे बटण दाबले तर पुढच्या 5 वर्षांचा सत्यानाश होईल’, बंडखोरांना इशारा भंडारा :- राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना खळबळजनक विधान केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा देताना म्हटले की, “सर्वांचे मोबाईल आणि भंडाऱ्यातील … Continue reading Chandrashekhar Bawankule : “कार्यकर्त्यांचे मोबाईल, व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत!”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed