छत्रपती संभाजी नगर

Maharashtra Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल

Chandrakant Khaire Submitted Nomination Form For Chhatrapati Sambhaji nagar Lok Sabha 2024 : चंद्रकांत खैरे यांची लढत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील,एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या सोबत होणार

छत्रपती संभाजीनगर :- लोकसभा मतदारसंघातील Chhatrapati Sambhaji nagar Lok Sabha उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शक्तिप्रदर्शन करत त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या Lok Sabha Election रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांचा एमआयएमचे MIM उमेदवार इम्तियाज जलील Imtiyaz Jaleel यांनी पराभव केला होता. आता पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांच्या विरोधात चंद्रकांत खैरे यांनी दंड थोपटले आहेत. तसेच त्यांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमरे Sandipan Bhumare देखील यावेळी मैदानात आहेत. Chhatrapati Sambhaji nagar Lok Sabha

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. या वेळी क्रांती चौक ते संस्थान गणपती, राजा बाजार दरम्यान रॅली काढण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्याकडे या मतदार संघातून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, चंद्रकांत खैरे यांच्या नावाला पसंती देत उद्धव ठाकरे यांनी खैरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतरही अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. Chhatrapati Sambhaji nagar Lok Sabha Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0