Pune Crime News : परदेशातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या : कोंढवा पोलिसांची दर्जेदार कामगिरी

Fraud With Abroad People – परदेशी नागरिकाकडुन सौदी 500 रियाल, 3 हजार अमेरीकन डॉलर, 53 हजार भारतीय रोख रक्कम, पैसे घेऊन चोरटे पसार पुणे ‌:- सौदी भागातील यमन देशातील नागरिक हे कोंढवा भागात मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात नागरिकांना भारत देशात प्रचिलीत असणा-या भाषा बोलत येत नाही. तसेच अश्या नागरिकांचा पेहराव ही वेगळा असल्याने ते … Continue reading Pune Crime News : परदेशातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या : कोंढवा पोलिसांची दर्जेदार कामगिरी