क्राईम न्यूज

Cannabis Farm in Shirpur : पोलिसांची मोठी कारवाई: सव्वा दोन एकर शेतीमध्ये शिरपूर तालुक्यात गांजाची लागवड

Bandra Police Unit 8 Busted Cannabis Farm in Shirpur : अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे युनिट यांची मोठी कारवाई ते 47 किलो गांजासह एकाला अटक

मुंबई :- अंमली पदार्थ विरोधक कक्ष, Anti-Narcotics Unit वांद्रे युनिट Bandra Police Unit 8 15 ऑगस्ट साकीनाका मुंबई परिसरात गस्तीदरम्यान एका व्यक्तीला अवैधपणे 40 किलो वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला होता.आरोपींविरुध्द अं.प.वि.कक्ष कलम 8 (क), 20(क) एन.डी.पी.एस. कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mumbai Crime Branch’s Anti-Narcotics Unit conducts a major raid in Shirpur

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हयातील अटक आरोपी याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याने धुळे जिल्हा येथे राहणारा पाहिजे आरोपी याचेकडुन गांजा हा अंमली पदार्थ घेतला असल्याचे सांगितले होते. त्यावरुन गुप्त बातमीदार यांचे मदतीने नमुद पाहिजे आरोपीचा शिरपुर, धुळे जिल्हा येथे शोध घेतला असता पाहिजे आरोपीचे मालकीचे भोईटी शिवारात, ता. शिरपुर, जि. धुळे येथे सव्वा दोन एकर शेतीमध्ये लागवड केलेला ‘गांजा’ मिळुन आला आहे.

एकुण 2774 किलो वजनाची गांजा या वनस्पतीची झाडे व 42.5 किलो वजनाचा ओलसर / सुका गांजा असा एकुन 2816.5 किलो वजनाचा कि.अं. 5.36 कोटी किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असुन गांजा शेतीची लागवड करणारा पाहिजे आरोपीचा शोध चालु आहे.अंमली पदार्थ विरोधी कक्षाने यांनी धडक कारवाई करत भोईटी, (ता. शिरपुर, जिल्हा धुळे) येथे ‘गांजा’ ची लागवड केलेली शेती शोधुन त्यावर कारवाई करुन सदरवेळी एकूण 2816.5 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ एकूण अं. किं. रू. 5.36 कोटी पेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Mumbai Crime Branch’s Anti-Narcotics Unit conducts a major raid in Shirpur

पोलीस पथक
विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण, गुन्हे शाखा, मुंबई, सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, बांद्रा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिवन खरात यांचे नेतृत्वाखाली, प्रकटीकरण पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, पोलीस निरीक्षक नितीन केराम, सुरेश भोये, रविंद्र मांजरे, सपोनि, श्रीकांत कारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम, पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, फाळके व स्टाफ या पथकाने केली आहे.

vivek

Share
Published by
vivek
Tags: 2816 kg marijuana816 किलो गांजाanti-drug operations Maharashtraanti-narcotics crackdownanti-narcotics raid Maharashtracannabis bust Mumbai policecannabis farming Indiacannabis plantation ShirpurDhuleDhule anti-drug operationDhule crime newsDhule district newsDhule drug raidDhule ganja farmDhule marijuana newsdrug seizure Mumbaiganja news Indiaillegal ganja farm Dhuleillegal marijuana cultivationKiran Koli fugitiveKiran Koli suspectMaharashtra cannabis bustmarijuana bust Indiamarijuana farm DhuleMumbai crime branch bustMumbai Crime Branch NewsShirpur cannabis raidShirpur crime bustShirpur drug bustShirpur ganja plantationShirpur illegal cultivationअंमली पदार्थ विरोधी कारवाईअंमली पदार्थ विरोधी कारवाया महाराष्ट्रअंमली पदार्थ विरोधी छापा महाराष्ट्रअवैध गांजा फार्म धुळेअवैध गांजा लागवडकिरण कोळीकिरण कोळी संशयितगांजा फार्म धुळेगांजा बस्ट इंडियागांजा शेती भारतगांजाचा मुंबई पोलिसांचा भंडाफोडगांजाची लागवड शिरपूरड्रग्स जप्ती मुंबईधुळे अंमली पदार्थ विरोधी कारवाईधुळे गांजा फार्मधुळे गांजाच्या बातम्याधुळे गुन्हे बातम्याधुळे जिल्ह्याच्या बातम्याधुळे ड्रग्ज छापाबेकायदेशीर शिरपूर शेतीमहाराष्ट्र गांजा बस्टमुंबई क्राईम ब्रँचचा भंडाफोडमुंबई गुन्हे शाखेच्या बातम्याशिरपूर गांजा छापाशिरपूर गांजा लागवडशिरपूर गुन्ह्याचा भंडाफोडशिरपूर ड्रग बस्ट₹ 5.63 कोटी गांजा₹5.63 crore marijuana

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago