तब्बल 500 सीसीटीव्ही फुटेज चेक करत आरोपीला बेड्या : वानवडी तपास पथकाची कामगिरी

Pune Crime News Wanwadi Police Take Action Against Criminal : सराईत वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी केले अटक पुणे :- वाहन चोरीच्या Bike Thief घटना सातत्याने होत असताना वानवडी पोलिसांनी Wanwadi Police मोठे कामगिरी करत मोठ्या शिताफीने वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तब्बल पाचशे सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला … Continue reading तब्बल 500 सीसीटीव्ही फुटेज चेक करत आरोपीला बेड्या : वानवडी तपास पथकाची कामगिरी