तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’ ; सामना वृत्तपत्रातून सरकारवर निशाणा

Samna Lekh : शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रावरून राज्यावर दिवाळखोरीमुळे तिजोरीत खडखडाटाने, राज्य व कर्जाचे डोंगर मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना Samna Lekh वृत्तपत्रातून आर्थिक बोजामुळे राज्यावर कर्जाचे डोंगर झाल्याचे म्हटले आहे. तसेच तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’ अशा शब्दात राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहे. आर्थिक शिस्तीच्या बाबतीत … Continue reading तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’ ; सामना वृत्तपत्रातून सरकारवर निशाणा