Breaking News : दोन माजी आमदारांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, कोकणात भाजपला मोठा धक्का!

Deepak Salunkhe join Shivsena Thackeray Group  : रत्नागिरी भाजपाचे नेते माजी आमदार राजन तेली आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, अँजिओप्लास्टीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच प्रसारमाध्यम आणि कार्यकर्त्यांसमोर मुंबई :- भाजपला मोठा धक्का बसला असून‌ राज्यातील महत्त्वाचे भाजपचे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे दोन माजी आमदार तसेच नेते यांनी … Continue reading Breaking News : दोन माजी आमदारांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, कोकणात भाजपला मोठा धक्का!