क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending
ब्रेकिंग न्यूज: खोट्या बलात्काराच्या आरोपाखाली चारकोप पोलिसांनी महिलेला केली अटक

मुंबई : खोट्या बलात्काराच्या आरोपाद्वारे एका कुटुंबाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणात चारकोप पोलिसांनी डॉली कोटक नावाच्या महिलेला अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी चार आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. चारकोप पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



