Breaking News : मुंबईतील अभिनेत्री अटकेप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे

Actress Kadambari Jethwani Harassment Case : मुंबईतील अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीनंतर आंध्र प्रदेश सरकारने रविवारी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले. ANI :- मुंबईतील अभिनेत्री कादंबरी जेठवानी famous actress kadambari jethwani यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीनंतर आंध्र प्रदेश सरकारने रविवारी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना IPS Officer निलंबित केले. राज्य सरकारने गुप्तचर विभागाचे तत्कालीन … Continue reading Breaking News : मुंबईतील अभिनेत्री अटकेप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे