Bomb Threat : दिल्ली-वाराणसी इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, सर्व प्रवाशांना बाहेर काढले
•दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट 6E2211 च्या लॅव्हेटरीमध्ये एक कागद सापडला असून त्यावर “बॉम्ब@5.30” असे लिहिले आहे. ANI :- मंगळवारी सकाळी बॉम्बची धमकी दिल्यानंतर दिल्ली ते वाराणसी इंडिगो विमानातील सर्व प्रवाशांना दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. सर्व प्रवाशांना आपत्कालीन निर्गमन मार्गे बाहेर काढण्यात आले आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांना आयसोलेशन बेमध्ये हलविण्यात आले. इंडिगोने दिलेल्या निवेदनात … Continue reading Bomb Threat : दिल्ली-वाराणसी इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, सर्व प्रवाशांना बाहेर काढले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed