BMW Hit And Run Case : BMW हिट अँड रन प्रकरणः शिवसेना नेत्याचा मुलगा मिहीर शहा याला अटक, मुंबई पोलिसांची 14 पथके शोध घेत आहेत.

•बीएमडब्ल्यू ‘हिट-अँड-रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला दोन दिवसांच्या शोधानंतर अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मुंबई :- मुंबईतील बीएमडब्ल्यू ‘हिट-अँड-रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची 14 पथके दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होती. मिहीरला परदेशात पळून जाऊ नये यासाठी लुक आऊट सर्कुलर नोटीस ही जारी … Continue reading BMW Hit And Run Case : BMW हिट अँड रन प्रकरणः शिवसेना नेत्याचा मुलगा मिहीर शहा याला अटक, मुंबई पोलिसांची 14 पथके शोध घेत आहेत.