BMW Hit And Run Case : मुंबई हिट अँड रन प्रकरणातील मोठी बातमी, आरोपी मिहीर शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

•BMW Hit And Run Case मुंबईत बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने आता आरोपी मिहिर शाह याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबई :- बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला मुंबई न्यायालयाने 14 न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.7 जुलै रोजी, पहाटे 5:30 वाजता, वरळीच्या मुख्य मार्गावर, ॲनी … Continue reading BMW Hit And Run Case : मुंबई हिट अँड रन प्रकरणातील मोठी बातमी, आरोपी मिहीर शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी