BMC Election 2025 : ‘मिनी विधानसभे’चा बिगुल वाजला; राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर

•5 फेब्रुवारीला महापालिका, तर 10 फेब्रुवारीला जिल्हा परिषदांसाठी रणसंग्राम; आचारसंहिता लागू मुंबई l राज्यातील महापालिका निवडणुकांचा धुराळा अद्याप खाली बसला नसतानाच, आता ग्रामीण महाराष्ट्रातील सत्तेचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मोठी घोषणा झाली आहे. राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी आज पत्रकार परिषदेत राज्यातील 12 जिल्हा परिषदा … Continue reading BMC Election 2025 : ‘मिनी विधानसभे’चा बिगुल वाजला; राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर