BMC Election 2025 : मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय भूकंप? मनसेसाठी ‘मविआ’चे दरवाजे उघडणार?

•उद्धव-राज युतीसाठी शरद पवार ‘सकारात्मक’; काँग्रेसची स्वबळाची भूमिका मागे पडणार का? मुंबई :- आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे (MNS) अर्थात ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, या संभावित युतीमुळे महाविकास आघाडीत (MVA) मतभेद उघड झाले आहेत. मनसेशी वैचारिक … Continue reading BMC Election 2025 : मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय भूकंप? मनसेसाठी ‘मविआ’चे दरवाजे उघडणार?