BMC Bonus Declared : महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, दिवाळीत मिळणार एवढा बोनस!

•विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा संपली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार एकापाठोपाठ एक मोठमोठ्या घोषणा करत आहे. मुंबई :-महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याच्या काही काळ आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) कर्मचाऱ्यांना दिवाळीत 28 हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे. BMC ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे.नागरी … Continue reading BMC Bonus Declared : महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, दिवाळीत मिळणार एवढा बोनस!