भाजपचे ज्येष्ठ नेते लियाकत शेख यांचा भाजपाला सलाम!

•मुस्लिम नेत्याचे भाजपाला सोडचिठ्ठी; नितेश राणे यांच्या वक्तव्याला कंटाळून पक्ष सोडल्याचा केला आरोप मुरबाड :- मुरबाड तालुक्यातील देहेरी तळेखल ग्रुपग्रामपंचायतीचे माजी सरपंच व राज्य-जिल्हास्तराव राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणारे 40 वर्षे भाजपाचे निष्ठनेने काम करणारे भाजपा नेते लियाकत शेख यांनी मुरबाड येथील शासकीय विश्रामगृह येथील आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा पक्ष सदस्यत्वाचा पक्षनेतृत्वाकडे राजीनामा दिल्याचे घोषित … Continue reading भाजपचे ज्येष्ठ नेते लियाकत शेख यांचा भाजपाला सलाम!