2009 निवडणुकीची आठवण करून देत दिला दाखला
मुंबई :- भाजपाचे कांदिवली चे आमदार अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar यांच्यावर हल्लाबोल करत 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत शरद पवारांनी जो नारा दिला होता त्याची आठवण करून देत म्हणाले की, गोपीनाथ मुंडेला हरवण्याकरिता बीडमध्ये शरद पवार यांनी “वाजवा तुतारी, हटवा वंजारी..”अशी घोषणा दिली होती.अतुल भातखळकर यांनी एक्सवर ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. Atul Bhatkhalkar On Sharad Pawar
“वाजवा तुतारी…हटवा वंजारी…”ही घोषणा शरद पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसने २००९ च्या निवडणुकीत बीडमध्ये भाजपा नेते गोपिनाथ मुंडे यांना पराभूत करण्यासाठी वापरली होती. तरीही मुंडेसाहेब जिंकले ही गोष्ट वेगळी. पण पवारांचा जातीयवादी चेहरा उघडा पडला होता. तेच जातीचे घाणेरडे राजकारण त्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वापरले. तरीही मीडियाच्या कृपेने त्यांची ओळख पुरोगामी नेते अशीच राहीली. याच महाराष्ट्रद्रोही राजकारणामुळे अखेर त्यांचा बाजार उठला. Atul Bhatkhalkar On Sharad Pawar
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…