BJP Hat-Trick Win At Haryana : हरियाणात भाजपची हॅटट्रिक!,काँग्रेसला पुन्हा धक्का

BJP Hat-Trick Win At Haryana : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. ANI :- हरियाणा विधानसभा निवडणुकीचे Haryana Vidhan Sabha Election निकाल आले आहेत. येथे भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. येथे भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत, काँग्रेसने 37 जागा जिंकल्या आहेत, तर इतरांनी 3 जागा जिंकल्या आहेत. अभय चौटाला यांच्या … Continue reading BJP Hat-Trick Win At Haryana : हरियाणात भाजपची हॅटट्रिक!,काँग्रेसला पुन्हा धक्का