navneet rana supreme court decision: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आता सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र बाबत मोठा दिलासा दिलाय
ANI :- अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा navneet rana यांच्या जात वैधता प्रमाणपत्र Cast Certificate बाबत सर्वोच्च न्यायालयाने supreme court decision आज निकाल दिला आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला होता. या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच त्यांना दिलासा मिळाला आहे navneet rana supreme court decision.
नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं याप्रकरणी निकाल दिला. नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला असून नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे.
नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं याप्रकरणी निकाल दिला. नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला असून नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या बरोबरच उच्च न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालय आज जाहीर केला आहे. आजच्या निकालावर नवनीत राणा यांचे भवितव्य अवलंबून होते.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच्या विरोधात महायुतीमध्ये बंड झाल्याचे दिसून येतेय. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी देखील तो राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत स्वतंत्र उमेदवार दिला आहे. भाजपमध्ये स्थानिक पदाधिकारी देखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासमोरील अडचणी अधिक वाढलेल्या आहेत. त्यात आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असल्याने याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्या पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यातच मीच निवडून येणार असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून केला जात आहे. या संदर्भात आज त्यांनी सकाळीच अमरावती शहरातील मंदिरांना भेट देत दर्शन घेतले. जात वैधता प्रमाणपत्राचा निर्णय हा माझ्या बाजूने लागणार असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…