Actor Govinda : गोविंदा यांची ऑडिओ क्लिप, बंदुकीच्या गोळीने झाली दुखापत

Actor Govinda Suffers Bullet Injury : मंगळवारी सकाळी गोविंदाबाबत मोठी बातमी समोर आली, ज्यात त्याच्या पायात गोळी लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही गोळी त्यांच्याच रिव्हॉल्व्हरमधून निघाली. यानंतर गोविंदाने पहिले वक्तव्य जारी केले आहे. मुंबई :- प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या Actor Govinda पायाला आज सकाळी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी गोळी लागली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल … Continue reading Actor Govinda : गोविंदा यांची ऑडिओ क्लिप, बंदुकीच्या गोळीने झाली दुखापत