मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा ‘धक्का’; प्रभाग 211 च्या उमेदवाराने परस्पर अर्ज घेतला मागे! ठाकरे-पवार युतीत बिघाडीची चिन्हे

• प्रभाग 140 मध्येही पेच; जागा पवारांना सुटूनही ठाकरेंनी दिला एबी फॉर्म; जागावाटपाचा घोळ चव्हाट्यावर! मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप झालेले असतानाच, प्रभाग क्रमांक 211 मधील शरद पवार गटाच्या उमेदवाराने पक्षाला अंधारात ठेवून माघार घेतल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, प्रभाग 140 … Continue reading मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा ‘धक्का’; प्रभाग 211 च्या उमेदवाराने परस्पर अर्ज घेतला मागे! ठाकरे-पवार युतीत बिघाडीची चिन्हे