ACB Action Mode On : एसीबीची मोठी कारवाई, सेवा सहकारी संस्था, बीड यांच्या दोन सचिवांना लाच घेताना अटक

•Provocative Bribery Scandal Uncovered in Beed’s Cooperative Societies एसीबीने मोठी कारवाई केली आहे. एसीबीने दोन सचिवांना 1 लाख 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. बीड :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांनी कारवाई करत बीड जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था म.मौ.वानटाकळी तालुका परळी यांच्या दोन सचिवांना लाच स्वीकारताना अटक केली आहे. The Mysterious Action Taken … Continue reading ACB Action Mode On : एसीबीची मोठी कारवाई, सेवा सहकारी संस्था, बीड यांच्या दोन सचिवांना लाच घेताना अटक