Bhiwandi News : भिवंडी महापौर निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप! भाजपमध्ये फूट; 9 नगरसेवक काँग्रेसच्या गोटात, नव्या समीकरणांनी रंगत वाढली

•नारायण चौधरींचे बंड, काँग्रेसचा व्हिप आणि भाजपची कारवाईची टांगती तलवार; 20 फेब्रुवारीच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष भिवंडी | भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी शहराच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. महायुतीमध्ये फूट पडल्यानंतर आता भाजपमध्येही उभी फूट पडली असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार बदलल्याने नाराज झालेले नारायण चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या … Continue reading Bhiwandi News : भिवंडी महापौर निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप! भाजपमध्ये फूट; 9 नगरसेवक काँग्रेसच्या गोटात, नव्या समीकरणांनी रंगत वाढली