Bhiwandi Crime News : भिवंडी महानगरपालिकेचा लिपिक ‘ACB’ च्या जाळ्यात

•Bhiwandi Municipal Corporation Clerk in ‘ACB’ network तक्रारदार यांच्या आईच्या नावावर असलेली घरपट्टी स्वतःच्या नावावर करण्याकरिता मागितली होती 20 हजारांची लाच भिवंडी :- भिवंडी निजामपुरा शहर महानगरपालिकेच्या लिपिकाला 10 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. 19 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, शांतीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला … Continue reading Bhiwandi Crime News : भिवंडी महानगरपालिकेचा लिपिक ‘ACB’ च्या जाळ्यात