क्राईम न्यूज

Bhiwandi Gold Robbery: भिवंडीत लाखोंची चोरी, रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Bhiwandi Gold Robbery Case : भिवंडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल

भिवंडी :- भिवंडी पोलीस ठाण्यात Bhiwandi Police Station दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील चोरीची घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये बीडी कामगार असलेले 55 वर्षीय महिलेच्या भिवंडी येथील पद्मानगर असलेल्या घरामध्ये चोरी झाली आहे. त्या चोरीमध्ये Bhiwandi Gold Robbery News महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा ऐकून तीन लाख 70 हजार 334 रुपयांची ऐवज चोरीमध्ये लंपास झाला आहे. Bhiwandi Latest Gold Robbery News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी पोलीस ठाणे येथे 31ऑगस्टच्या दरम्यान 55 वर्षीय महिलेच्या घरातील खिडकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघडून त्याद्वारे आतमध्ये हात टाकून मुख्य दरवाजाची कडी आतून उघडून त्या वाटे आत प्रवेश करून सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण तीन लाख 70 हजार 334 आहे. किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला आहे. या प्रकाराबाबत फिर्यादी महिला यांनी दिलेला तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 331(4),305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे. Bhiwandi Latest Gold Robbery News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago