Bhiwandi Fire News : भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल.

•Bhiwandi Walshind V – Logis Fire भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. आगीच्या घटनेत सर्व सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी :- भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावात व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण आणि … Continue reading Bhiwandi Fire News : भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल.