Bhiwandi Fake Police: भिवंडी : पोलिस असल्याची बतावणी करून फसवणूक

Bhiwandi Fake Police Arrested: पोलिस असल्याची बतावणी करत दोन भामट्यांनी एका व्यक्तीच्या अंगावर असलेल्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार, भिवंडी जवळील कोनगाव परिसरात घडला आहे. भिवंडी :- पोलीस असल्याची बतावणी Fake Police करून एका व्यक्तीला हातचलाकी ने सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यात Bhiwandi Kongaon Police Station देण्यात आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील … Continue reading Bhiwandi Fake Police: भिवंडी : पोलिस असल्याची बतावणी करून फसवणूक