Bhiwandi Crime News : पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणाला बेड्या; पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसे जप्त

Bhiwandi Crime News : भिवंडी नारपोली पोलीस ठाण्याची कारवाई ; बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी एकाला अटक भिवंडी :- बेकायदा शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला नारपोली पोलिसांच्या Narpoli Police Station पथकाने मुंबई-नाशिक महामार्ग, मोदी कंम्पाउंड परिसरातून अटक केली असून त्याच्याकडून एक बंदूक आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. Man Arrested With Gun And Pistol In … Continue reading Bhiwandi Crime News : पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणाला बेड्या; पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसे जप्त