Bhiwandi Crime News : भिवंडीत मोटार पंप आणि बॅटरीची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

•भिवंडी पोलिसांच्या क्राइम ब्रांच ची कामगिरी ; तब्बल 75 पंपाचे मोटर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केले जेरबंद, दोन एक्साइड कंपनीच्या बॅटरी चोरट्यांकडून हस्तगत भिवंडी :- भिवंडी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना सातत्याने वाढत असताना पोलिसांकडून खबरदारी म्हणून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याकरिता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. भिवंडी पोलिसांच्या क्राइम ब्रांचने म्हणजेच गुन्हे शाखा … Continue reading Bhiwandi Crime News : भिवंडीत मोटार पंप आणि बॅटरीची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक