Bhiwandi Crime News : भिवंडीत तडीपार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

Bhiwandi Crime News : मनाई आदेश भंग करणाऱ्या तडीपार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद.. भिवंडी :- भिवंडी एक असंवेदनशील शहर म्हणून याची ओळख आहे. शहरामध्ये कायदा सुव्यवस्थाचा अबाधित राखण्याकरिता कोणत्याही प्रकारे गुन्हा घडू नये याकरिता सातत्याने पोलीस कर्तव्यनिष्ठ असतात. अशाच एका तडीपार Tadipar Criminal आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले Bhwandi Police Arrested Criminal आहे. आरोपीला शहरांमध्ये मनाई … Continue reading Bhiwandi Crime News : भिवंडीत तडीपार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या