Bhiwandi Share Market Crime News : ऑनलाइन आर्थिक आमिषाला बळी, शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भिवंडी :- शेअर मार्केटच्या Share Market नावाखाली ऑनलाइन Online Cyber Crime फसवणूक होण्याचे घटना दिवसात दिवस वाढत असताना भिवंडीत पुन्हा एकदा ऑनलाईन अमिषाला बळी पडत एकाची लाखोंची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिकचा परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडत एकाची 11 लाख 65 रुपयाचे ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Bhiwandi Crime News
फेब्रुवारी ते एप्रिल या दोन महिन्याच्या कालावधीत फिर्यादी कृष्णचंद्र शिवराम वैश्य (39 वर्षे), यांना दोन अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर कॉल करून ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे आम्हीच दाखविले. आरोपींनी फिर्यादी याचा विश्वास संपादन करून त्यांना एकूण 11 लाख 65 हजार रक्कम ऑनलाइन पाठवण्याचा परत न करता आर्थिक फसवणूक केल्याची घटना शांतीनगर पोलीस ठाण्यात समोर आली आहे. फिर्यादी यांना आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येतात शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन आरोपींच्या विरोधात भादवि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (क) 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अडुरकर हे करीत आहे. Bhiwandi Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…