Bhiwandi Crime News : निजामपुरा पोलिसांची कामगिरी ; दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना केले अटक

•निजामपुरा पोलिसांनी दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या एका टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून प्राणघातक हत्यार आणि वस्तू पोलिसांनी केल्या जप्त भिवंडी :- देशात राज्यात रमजानचा महिना चालू असून मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव यांच्या रमजान हा पवित्र महिना साजरा केला जात आहे. भिवंडीच्या मुस्लिम वस्ती असलेल्या भागात एक टोळी दरोडाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवाळल्या आहे. पोलिसांनी … Continue reading Bhiwandi Crime News : निजामपुरा पोलिसांची कामगिरी ; दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना केले अटक