Bhiwandi Crime News : भिवंडी दृश्यम सिनेमाचा पार्ट-3,अल्पवयीन मुलाच्या खुनाचा गुन्हा पाच वर्षानंतर उघडकीस

Bhiwandi Latest Crime News : पोलिसांनी संशयित आरोपी मौलाना गुलाब उर्फ गुलाम रब्बानी शेख याला उत्तराखंडमधून अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. भिवंडी :- भिवंडी येथील नेहरूनगरमधील नवी वस्ती परिसरातून एक 16 वर्षीय मुलगा पाच वर्षांपुर्वी बेपत्ता झाला होता. Bhiwandi Crime News बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा खून झाल्याचा प्रकार पाच वर्षानंतर उघडकीस आला असून याप्रकरणी … Continue reading Bhiwandi Crime News : भिवंडी दृश्यम सिनेमाचा पार्ट-3,अल्पवयीन मुलाच्या खुनाचा गुन्हा पाच वर्षानंतर उघडकीस