•नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध
भिवंडी :- मानकोली परिसरात राहणाऱ्या एका 34 वर्षीय महिलेच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. Bhiwandi Crime News
21 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी रात्री झोपले असताना भिवंडीच्या भटकली पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून एका अज्ञात व्यक्तीने 6 लाख 12 हजार 618 रक्कम बँकेच्या खात्यावर ऑनलाईन परस्पर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्या महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान आधिनियम सन 2000 चे कलम 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद कुंभार हे करत आहे. Bhiwandi Crime News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…