या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही
भिवंडी – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका बारवर छापा टाकून अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली ७४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी दिली. या बारवर १ मार्च रोजी छापा टाकण्यात आला होता, अशी माहिती कोनगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. Bhiwandi Crime News
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बारचे दोन मालक, ३१ महिला गायक आणि कर्मचारी, २६ पुरुष वेटर आणि १५ ग्राहकांचा समावेश आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे,” असेही ते म्हणाले. Bhiwandi Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…