Bhiwandi Crime News : भिवंडीत लाखोचा गुटखा जप्त..!!

•Bhiwandi Crime News निजामपुरा पोलिसांच्या अन्नसुरक्षा आणि मानके विभागाची कारवाई ; शानदार मार्केटवर छापा लाखो रुपयांचा गुटखा जप्त, भिवंडी :- राज्यात गुटखाबंदी असताना सर्रास शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून बेकायदेशीर रित्या मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थ गुटखा विक्री केली जाते. भिवंडीत बेकायदेशीर होते गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत छापा टाकला या छापे मध्ये लाखोचा गुटखा पोलीसांकडून … Continue reading Bhiwandi Crime News : भिवंडीत लाखोचा गुटखा जप्त..!!