Bhiwandi Crime News : भिवंडीत मोबाईल चोरणारी टोळी गजाआड; 17 लाखांचे 113 फोन जप्त
•पोलिसांच्या कामगिरीमुळे 10 गुन्हे उघड; CEIR पोर्टलची मोलाची मदत भिवंडी :- मोबाईल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी भिवंडी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. एका मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून 10 गुन्ह्यातील चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच, CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या मदतीने इतर 103 हरवलेले मोबाईलही शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. … Continue reading Bhiwandi Crime News : भिवंडीत मोबाईल चोरणारी टोळी गजाआड; 17 लाखांचे 113 फोन जप्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed