Bhiwandi Crime News : भिवंडीत भाजप युवा नेत्याची व चुलतभावाची निर्घृण हत्या; राजकीय वर्चस्वाचा वाद की जुना राग?

Bhiwandi Crime News : प्रफुल्ल व तेजस तांगडी यांचा कार्यालयात तलवार-सुऱ्यांनी खून; 12 जणांविरोधात गुन्हा दाखल भिवंडी :- भिवंडीत सोमवारी रात्री भीषण दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे चुलतभाऊ तेजस तांगडी यांची कार्यालयात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून तलवारी आणि सुऱ्यांनी वार … Continue reading Bhiwandi Crime News : भिवंडीत भाजप युवा नेत्याची व चुलतभावाची निर्घृण हत्या; राजकीय वर्चस्वाचा वाद की जुना राग?