Bhiwandi Crime Arrested Man With Pistol : भिवंडी गुन्हे शाखा घटक- 2 यांची कारवाई ; बेकायदेशीर रित्या बंदूक बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक, एक गावठी पिस्टल,4 जिवंत काडतुसे जप्त
भिवंडी :- लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुका जाहीर झाले आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस ऍक्शन Bhiwandi Police Action Mode मोडवर आले आहे 26 जूनला भिवंडीसह ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अलर्ट झाले आहे. भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखा Bhiwandi Crime Branch घटक दोन पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून 24 वर्षे तरुणाने बेकायदेशीर रित्या बंदूक बाळगल्या प्रकरणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल Gavathi Pistol आणि चार जिवंत काडतुसे जप्त केले आहे. Bhiwandi Crime News
नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला अटक
नारपोली पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक-2 च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार पोलीस हवालदार गिरे यांच्या पथकाला आज 20 जून दुपारी 1.30 दरम्यान महादेव हॉटेल समोर पाईपलाईन रोड मानकोली नाका भिवंडी येथे एक तरुण येणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्या तरुणाला सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली असता आणि आरोपीचे अंगझडती घेतले असता आरोपींकडून एक गावठी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा मुद्देबाल पोलिसांना सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीचे नाव सिद्धीक अहमद मतिउर रहमान शेख (24 वर्ष), असे असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार हे करत आहे. Bhiwandi Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…