Bhiwandi Bribe News : ग्रामविकास अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात; ₹३०,००० रक्कम जप्त

भिवंडी : ग्रामपंचायत बोरिवली (पडसा), ता. भिवंडी, जि. ठाणे येथील ग्रामविकास अधिकारी (वर्ग-३) वित्या शंकर बनसोडे (वय ४६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदाराकडून ₹३०,०००/- रकमेची मागणी करून प्रत्यक्ष स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित एका कामाच्या मंजुरीसाठी आरोपी अधिकाऱ्याने … Continue reading Bhiwandi Bribe News : ग्रामविकास अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात; ₹३०,००० रक्कम जप्त