भिवंडी : लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीला चकवा देऊन पळ

Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे ; लाच स्वीकारताना अटक करणाऱ्या पोलीस कर्मचारी याने पोलीस उपाधीक्षक यांना धक्का देऊन पळ भिवंडी :- निळकंठ खडके असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो निजामपूरा पोलीस ठाण्यात (Nijampur Police Station) पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे. त्याने तक्रारदार यांच्याकडून गुन्ह्यामध्ये अटकेपासून दूर ठेवण्यासाठी 30 हजार रुपयांची … Continue reading भिवंडी : लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीला चकवा देऊन पळ