Bhayandar Rape News : 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार

Bhayandar Police Arrested Rape Accused: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नवघर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली. भाईंदर :- अल्पवयीन मुलीचे अपहरण Minor Girl Rape करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नवघर पोलिसांच्या गुन्हे Navghar police प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली. … Continue reading Bhayandar Rape News : 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार