Bhayandar Crime News : दुचाकी चोरटा अखेर जाळ्यात! भाईंदरमध्ये पोलिसांची दमदार सापळा कारवाई

•19 वर्षीय चोरट्याकडून दोन स्कूटर्ससह 30 हजारांचा ऐवज जप्त, एका आठवड्यात दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेचं धाडस भाईंदर | शहरात सलग दोन वाहन चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असतानाच, भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केवळ काही दिवसांत या दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावून 19 वर्षीय वाहन चोरास अटक केली आहे. या कारवाईदरम्यान … Continue reading Bhayandar Crime News : दुचाकी चोरटा अखेर जाळ्यात! भाईंदरमध्ये पोलिसांची दमदार सापळा कारवाई