Bhayandar Crime News : एटीएम कार्डची चोरी बँकेतील पैसे लंपास, तीन आरोपींना अटक

•गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा पोलिसांची यशस्वी कामगिरी ; तीन आरोपींना अटक, आरोपींनी 50 हजार खात्यातून लंपास भाईंदर :- अनिल लक्ष्मण जाधव (59 वर्ष), यांचे एचडीएफसी बँक भाईंदर पूर्व येथे असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेले असता. त्यांचे कार्ड एटीएम मशीन मध्ये अडकले. त्यानंतर एटीएमच्या बाहेर असलेल्या एका व्यक्तीने एटीएम कार्ड काढून देतो असे सांगितले. त्या व्यक्तीने … Continue reading Bhayandar Crime News : एटीएम कार्डची चोरी बँकेतील पैसे लंपास, तीन आरोपींना अटक