Bhayandar Crime News : 27 वर्षापासून खुनाच्या गुन्हयात गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

•काशिमीरा पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांची कामगिरी ; आरोपीला दिल्लीतून अटक, 27 वर्षांपूर्वी गुन्हा केल्याची दिली कबुली भाईंदर :- एम आय उद्योग नगर वासुदेव इंडस्ट्री इस्टेट येथे राहणाऱ्या विजय सिंग व त्याच्या दोन साथी दराने साईनगर बिल्डिंगच्या इमारतीवरून बिल्डिंगच्या शेजारी लगत असलेल्या गटारीमध्ये कचऱ्याची पिशवी घेतली कचऱ्याच्या पिशवी फेकल्याने गटारीमध्ये खराब पाणी प्रमोदकुमार सुतार पांडे … Continue reading Bhayandar Crime News : 27 वर्षापासून खुनाच्या गुन्हयात गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या