Bhayandar Crime News : ऑनलाईन फसवणूक झाली, ‘या’ पोर्टलवर केली तक्रार, फसवणूकीतील 6.65 लाख मिळाले

Mumbai Police Online Fraud Cyber Cell सायबर सेल पोलिसांच्या तत्परतेमुळे एका पीडित व्यक्तीचे फसवलेले पैसे 4 महिन्यात खात्यात परत मिळाले आहे. 19 डिसेंबर रोजी पीडित व्यक्तीला बनावट कॉल मध्ये अडकवून सायबर चोरट्यांनी पीडितेच्या खात्यातून 6.65 लाख रुपये ट्रान्सफर केले. भाईंदर :- ऑनलाईन आणि सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या येत … Continue reading Bhayandar Crime News : ऑनलाईन फसवणूक झाली, ‘या’ पोर्टलवर केली तक्रार, फसवणूकीतील 6.65 लाख मिळाले