Bhayandar Crime News : तरुणीला ब्लेडचा धाक दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न, तरुणीच्या हातावर ब्लेडनेवार

•Bhayandar Sexual Assault News गुन्हे शाखा कक्ष-01 काशिमिरा पोलिसांची कामगिरी ; अंधाराचा फायदा घेऊन तरुणीवर पाठीमागून झडप घालून तिच्यावर अतिप्रसंग करणारे आरोपीला अटक भाईंदर :- उरण मधील यशस्वी शिंदेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरण सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटत आहे. तसेच,आरोपीचा पोलीसकडून शोध घेतला जात आहे. हे सर्व प्रकरण ताजे असताना भाईंदरच्या काशिमिरा पोलिसांच्या गुन्हे … Continue reading Bhayandar Crime News : तरुणीला ब्लेडचा धाक दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न, तरुणीच्या हातावर ब्लेडनेवार