Bhayandar Crime News : 06 वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

• Bhayandar Crime News चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्हयामध्ये सराईत गुन्हेगार, सहा वर्षांपासून फरार असलेला आरोपीला भाईंदर पोलिसांनी जेरबंद केले भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील फरार आणि सराईत आरोपींवर अटक करून कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले होते. भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जास्तीत-जास्त मुख्य आरोपी यांना अटक करून कारवाई करण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण कक्षाने खास बातमीदार … Continue reading Bhayandar Crime News : 06 वर्षांपासून फरार आरोपी अटकेत