Bharat Gaurav Train : ‘भारत गौरव’ ट्रेनने शिवभक्तांची ऐतिहासिक यात्रा सुरू

•छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्थळांशी जोडणाऱ्या या विशेष ट्रेनचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेन मुंबईतून रवाना मुंबई :- मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ठिकाणांना जोडणारी ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’ रविवारी (8 जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रवाना करण्यात आली. भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) यांच्या … Continue reading Bharat Gaurav Train : ‘भारत गौरव’ ट्रेनने शिवभक्तांची ऐतिहासिक यात्रा सुरू